आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जावयाच्या होळी पार्टीत पोहोचली हेमा मालिनी, शॉट्मध्ये दिसली मुलगी अहाना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओलचा पती भरत तख्तानीने आपल्या घरी होळी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी हेमा मालिनीही पोहोचली. हेमा मालिनी यावेळी पिंक कलरचा कुर्ता आणि रेड कलरचा प्लाजो घातला होता. पार्टीमध्ये ईशा देओलची लहान बहिण अहाना वोहरा शॉर्ट्स आणि सी-शर्टमध्ये दिसली. अहानाचा नवरा वैभव वोहरा पार्टी एन्जॉय करताना दिसला. अहाना, वैभव, हेमा मालिनी आणि भरत रंगाने रंगलेले होते. भरतच्या या होळी पार्टीमध्ये बॉलिवूडचे अॅक्टर सिगंदर खेर पोहोचले. या पार्टीमध्ये फॅमिली आणि फ्रेंड्सही दिसले. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा या पार्टीचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...