आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • IWM Digital Awards: Amrapali Arshi Khan To Ishita Dutta Vatsal Sheth Attend Award Show

अवॉर्डमध्ये पोहोचली आम्रपाली-अर्शी खान, दिड वर्षाच्या मुलीसोबत दिसली ही अभिनेत्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : मुंबई ऑल्ट बालाजीकडून नुकताच IWM Digital अवॉर्डचे आयोजन करण्यात आले होते. याच्या रेड कार्पेटवर बॉलिवूडसोबतच टीव्ही इंडस्ट्रीचे अनेक सेलेब्स दिसले. इव्हेंटमध्ये आम्रपाली गुप्ता आणि देबीना बॅनर्जीचा स्टायलिश लुक दिसला. यावेळी आम्रपाली मरुन रंगाच्या साडीसोबत बॅकलेस ब्लाउज घालून दिसली. तर देबीना सिल्वर कलरच्या लाँग गाउनमध्ये पोहोचली. यावेळी अर्शी खान ट्रेडिशनल आउटफिटमध्ये दिसली. 


मुलसीसोबत पोहोचली 'सुमित संभाल लेगा' ची अभिनेत्री...
- अवॉर्ड शोमध्ये 'सुमित संभाल लेगा' ची अभिनेत्री मानसी पारेख तिच्या दिड वर्षाच्या मुलीला घेऊन पोहोचली.
- रेड कार्पेटवर या आई-लेक मॅचिंग आउटफिटमध्ये दिसल्या. तिने 28 नोव्हेंबर 2016 मध्ये मुलीला जन्म दिला होता.

 

हे सेलेब्सही दिसले
इव्हेंटमध्ये राजकुमार राव, तुषार कपूर, वत्सल सेठ, इशिता दत्ता, गौतम रोडे, सना खान, पंखुडी अवस्थी, अहाना कुमरा, 'ससुराल सिमर का' ची अभिनेत्री क्रिसैन बॅरेट, अक्षय ओबेरॉय, राजीव पॉल, नीतू चंद्रा, संदीपा धर, रिक्की वर्सेस, दिपानिता शर्मा, श्रुति सेठ, अनुप्रिया गोयनका, राज सिंह, मो. इकबाल खान, अयूब खान, निहारिका खानसोबतच अनेक सेलेब्स पोहोचले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा IWM Digital अवॉर्डच्या रेड कार्पेटवर पोहोचलेल्या सेलेब्सचे PHOTOS...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...