आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Unseen Video: Sachin Tendulkar Daughter Sara & Javed Jaffrey Daughter Alaviaa Dance At Ambani Party Video Viral

Unseen Video: 'लडकी ब्यूटीफुल, कर गई चुल'वर थिरकल्या सचिन तेंडुलकर आणि जावेद जाफरीच्या मुली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: अभिनेता जावेद जाफरीची मुलगी अलाविया आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा यांचा एक अनसीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत या दोघीही स्टारकिड्स थिरकताना दिसत आहेत. हा व्हिडिओ अंबानी यांच्या घरी झालेल्या आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमातील आहे. या दोघीही 'लडकी ब्यूटीफुल कर गई चुल' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. जावेद जाफरीला दोन मुले आणि एक मुलगी आहे. त्यांच्यात अलाविया सर्वात मोठी आहे. मुंबईत लहानाची मोठी झालेली अलाविया धीरुभाई अंबानी स्कूलमध्ये शिकली आहे. सध्या ती न्यूयॉर्क येथे राहते. अलावियाविषयी फार क्वचित लोकांना ठाऊक आहे. ती श्रीदेवी यांची थोरली मुलगी जान्हवी कपूरची बेस्ट फ्रेंड आहे. इंस्टाग्रामवर जान्हवीसोबतचे अलावियाचे अनेक फोटोज बघायला मिळतात. सारासुद्धा धीरुभाई अंबानी स्कूलमध्ये शिकली आहे. सध्या सारा लंडन युनिव्हर्सिटीत शिकत आहे.  

बातम्या आणखी आहेत...