आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाच्या पार्टीसाठी ऐश्वर्या-आराध्याला रिसिव्ह करण्यासाठी स्वतः घरी गेली शिल्पा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : शिल्पा शेट्टीचा मुलगा विवान 6 वर्षांचा झाला आहे. मुलाच्या बर्थडेला शिल्पाने कार्टून थीमवर पार्टी होस्ट केली. यामध्ये संजय दत्त, दिव्या कुमार खोसला आणि यांच्या मुलांना बोलावण्यात आले. पार्टीमध्ये ऐश्वर्या राय बच्चन मुलगी आराध्याला घेऊन पोहोचली. आराध्याने पार्टीमध्ये कोणताच कार्टून लूक घेतला नव्हता. ती   सिंपल ड्रेसमध्ये पोहोचली. 


ऐश-आराध्याला पार्टीमध्ये रिसिव्ह करण्यासाठी स्वतः पोहोचली शिल्पा...
विवानच्या पार्टीमध्ये आराध्या पिंक, रेड अँड ब्लू कलरच्या स्ट्रिप फ्रॉकमध्ये पोहोचली होती. ऐश्वर्या आणि आराध्याला पार्टीसाठी रिसिव्ह करण्यासाठी स्वतः शिल्पा मुलगा विवानसोबत घराबाहेर आली. शिल्पा आणि विवानने ऐश्वर्या-आराध्यासोबत फोटोही क्लिक केले. शिल्पा फक्त ऐश्वर्यालाच रिसिव्ह करण्यासाठी घरी गेली होती. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा ऐश्वर्या आणि आराध्याचे PHOTOS...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...