आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या अदांनी लक्ष वेधून गेल्या ऐश्वर्या-रेखा, खिळल्या सगळ्यांच्याच नजरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐश्वर्या राय आणि रेखा - Divya Marathi
ऐश्वर्या राय आणि रेखा

गुरुवारी रात्री मुंबईत  नायिका फेमिना ब्यूटी अवॉर्ड सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अवॉर्ड सोहळ्याच्या रेड कार्पेटवर रेखा आणि ऐश्वर्या राय बच्चन अवतरताच सर्वांच्या नजरा दोघींवर खिळल्या. दोघींनीही आपल्या अदांनी उपस्थितांना जणू घायाळच केले. एकीकडे एव्हरग्री रेखा गोल्डन साडीत ग्लॅमरस दिसली, तर गदुसरीकडेच ऐश्वर्या राय ब्लॅक आणि ऑफ व्हाइट कलरच्या स्टायलिश गाऊनमध्ये अतिशय आकर्षक दिसली. ऐश्वर्याने केस मोकळे ठेवले होते आणि लूक पूर्ण करण्यासाठी रेड लिपस्टिक लावले होते. 


रेड कार्पेटवर दिसले हे सेलेब्स...
अवॉर्ड सोहळ्याच्या रेड कार्पेटवर मलायका अरोरा, पूजा हेगडे, आदिती राव हैदरी, तारा शर्मा, दिशा पाटनी, पूजा चोप्रा, एवलिन शर्मा, कियारा अडवाणी, नुसरत भरूचा, अदा शर्मा, सुरविन चावला, तनिषा मुखर्जी, शिबानी दांडेकर यांच्यासह अर्जुन कपूर, कार्तिक आर्यन, अक्षय ओबेरॉय, मसाबा गुप्ता हे सेलेब्सही दिसले.


पुढील स्लाईड्सवर बघा, अवॉर्ड सोहळ्याच्या रेड कार्पेटचे खास फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...