आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्थडेला हसबंडसोबत लिप लॉक करताना दिसली बिपाशा, पार्टीमध्ये होते हे सेलेब्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूवड अॅक्ट्रेस बिपाशा बसू 39 वर्षांची (7 जानेवारी) झाली आहे. रविवारी तिने पती करण सिंह आणि फ्रेंड्ससोबत बर्थडे सेलिब्रेट केला. बिपाशाच्या बर्थडे पार्टीला अनेक सेलेब्स हजर होते. बर्थडे पार्टीमध्ये बिपाशा हसबंड करणसिंहसोबत लिप-लॉक करताना दिसली. यावेळी बिपाशा आणि करण दोघेही ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये होते. पार्टीमध्ये बिपाशाना केक कट केला आणि हसबंडला भरवला. यावेळी बिपाशाने डान्स देखील केला. बर्थडे पार्टीमध्ये टीव्ही अॅक्ट्रेस आरती सिंह, करण कुंद्रा, अनुषा दांडेकर, दिया मिर्झा, साहिल संघा उपस्थित होते. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा बिपाशाच्या पार्टीचे INSIDE PHOTOS 

बातम्या आणखी आहेत...