आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृतिकच्या बर्थ डे पार्टीत पोहोचली Ex वाईफ सुझान खान, अमिताभ यांच्या पुतणीसह दिसले हे कलाकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने काल 10 जानेवारी त्याचा 44 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याने त्याच्या जवळील मित्रांना खास पार्टी दिली. यात हृतिकची एक्स पत्नी सुझान खानही पोहोचली. 
  
सुझान यावेळी तिचा भाऊ झाएद खानसोबत दिसली. सुझानशिवाय या पार्टीला सोनाली बेंद्रे, गोल्डी बहल, कुणाल कपूर आणि नैना बच्चन पोहोचले होते.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, हृतिक रोशनच्या पार्टीतील काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...