आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्पिता खानच्या ईद पार्टीत बॉलिवूड ग्लॅमगर्ल्सचा जलवा, जॅकलिननी जिंकली सर्वांचीच मने

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काल ईदनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. ईद म्हटले की संपूर्ण सिनेसृष्टीचे लक्ष लागते ते खान कुटुंबियांच्या पार्टीकडे. सलमानची बहीण अर्पिता खानने सर्व सेलिब्रेटींसाठी खास पार्टी आयोजित केली होती. यात सलमान खानच्या कुटुंबियांपासून ते सिनेसृष्टीतील सर्व सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. यावेळी कटरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, जॅकलीन फर्नी्ंडीस, डेजी शाह, मौनी रॉय, संजीदा शेख, दिव्या कुमार खोसला यांसारख्या अभिनेत्रींचा जलवा पाहायला मिळाला.

 

विशेष म्हणजे अर्पिताचा पती आयुष शर्मा लव्हरात्री चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत आहे. त्यामुळे ही ईद नक्कीच खान कुटुंबियासाठी खास आहे. अर्पिताच्या या पार्टीत आलेल्या अभिनेत्रींचे काही खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

 

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा काही खास फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...