आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीत शेरासोबत सलमानची हजेरी, जमले इतर कलाकारही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राजकारणी बाबा सिद्दीकीने रविवारी हॉटेल ताज लँड्समध्ये रोजा इफ्तार पार्टी ठेवली होती. या पार्टीला बाबा सिद्दीकीच्या मुलाने म्हणजेच त्यांचा मुलगा जीशानने होस्ट केले. यावेळी सलमान खान त्याचा बॉडीगार्ड शेरासोबत येथे पोहोचला. याशिवाय सलमानच्या घरातील सदस्य म्हणजेच वडील सलीम खान, भाऊ अरबाज खान, बहीण अर्पिता खान पतीसोबत पोहोचले होते. 

इफ्तार पार्टीत सलमान खानची गर्लफ्रेंड यूलिया वंतूरसुद्धा दिसली. बाबा सिद्दीकी दरवर्षी रमजानेमध्ये इफ्तार पार्टी ठेवतात. 

 

इफ्तार पार्टीमध्ये पोहोचले हे सेलेब्स..
बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टी बॉबी देओल, अनिल कपूर, सुनील शेट्टी, जरीन खान, रितेश देशमुख, साकिब सलीम, हुमा कुरैशी, कैटरीना कैफ, नगमा, मौनी रॉय, संजय खान, जायद खान, आदित्य पंचोली वाइफ जरीना वहाब, हिना खान, अदा शर्मा, रागिनी खन्ना यांसारखे बॉलिवू़ड सेलिब्रेटी पोहोचले. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, बॉलिवूड सेलिब्रेटींचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...