आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इव्हेंटमध्ये जितेंद्रने रेखासोबत घेतली गळाभेट, धोनीच्या Ex सोबतच दिसले हे सर्व...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेखाची गळाभेट घेताना जितेंद्र, यासोबतच राय लक्ष्मी, दिव्या खोसला - Divya Marathi
रेखाची गळाभेट घेताना जितेंद्र, यासोबतच राय लक्ष्मी, दिव्या खोसला

काही दिवसांपुर्वीच मुंबईमध्ये सोसायटी एचीवर्स अवॉर्ड्सचे आयोजन करण्यात आले. या इव्हेंटमध्ये मोठ्या संख्येत बॉलीवुड सेलेब्स उपस्थित होते. प्रसिध्द अॅक्ट्रेस रेखा यावेळी डार्क राणी कलरच्या गोल्ड बॉर्डच्या साडीमध्ये स्पॉट झाली. तिने हातात गोल्ड पर्स घेतली होती आणि गजरा लावला होता. जितेंद्र आणि रेखा जेव्हा समोरासमोर आले तेव्हा त्यांनी गळाभेट घेतली. जितेंद्रसोबत मुलगी एकता आणि मुलगा तुषारही होते. इव्हेंटमध्ये गुलशन कुमारची सुन दिव्या खोसला कुमार आणि साउची अॅक्ट्रेस राय लक्ष्मी गॉर्जियस लुकमध्ये दिसली. हे सेलेब्सही दिसले...


इव्हेटमध्ये करन जौहर, रोहित शेट्टी, हेमा मालिनी, हसबँडसोबत रवीना टंडन, सोनू सूद, मुग्धा गोडसे, पूजा बेदी, सुचित्रा कृष्णामूर्ति, जीनत अमान, वाइफसोबत शान, मधु, गुलशन ग्रोव्हर, कुमार मंगलम  बिडला फॅमिली, रमेश सिप्पी, किरन जुनैजा, हे उपस्थित होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा इव्हेटचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...