आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानचा चित्रपट पाहायला बायकोचा हात पकडून पोहोचला हिमेश रेशमिया, अजय-बॉबीही दिसले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सलमान खानचा 'रेस 3' चित्रपटाची स्क्रीनिंग गुरुवारी रात्री जुहू पीव्हीआरमध्ये ठेवण्यात आली होती. चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात बॉलिवूड कलाकार अवतरले. 'रेस 3' पाहण्यासाठी सिंगर हिमेश रेशमिया बायको सोनिया कपूरचा हात पकडून पोहोचला. तर बॉबी देओल हा बायको तान्या आणि मुलासोबत स्पॉट झाला. स्क्रीनिंगमध्ये सलमानची बहीण अर्पिता आणि अलवीरा खान, मेहूणा अतुल अग्निहोत्री आणि आयुष शर्माही दिसले. आयुष आपला डेब्यू चित्रपट 'लव्हरात्री' ची को-स्टार वरीना हुसैनसोबत दिसला. यासोबतच जॅकलीन फर्नांडिज, दब्बू, अजय देवगन, अर्पिता खान, शाकिब सलीम, सोनाक्षी सिन्हा, वरुण धवन, मौनी राय, रमेश तौरानी, वत्सल सेठ, इशिता दत्ता, सोहेल खान, यूला वंतूर, अनिल कपूरसोबतच अनेक सेलेब्स चित्रपट पाहण्यासाठी आले होते. हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. हा चित्रपट लवकरच 100 कोटींचा आकडा पार करेल अशी अपेक्षा आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा रेस 3 चित्रपट पाहण्यासाठी पोहोचलेल्या सेलेब्सचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...