आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहिद-शिल्पासोबतच तमन्ना, दादासाहेब फाळके अवॉर्डमध्ये रेड कार्पेटवर सर्वांनी दिल्या पोज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिल्पा शेट्टी, शाहिद कपूर, तमन्ना भाटिया - Divya Marathi
शिल्पा शेट्टी, शाहिद कपूर, तमन्ना भाटिया

मुंबई : मुंबईमध्ये नुकताच दादासाहेब फाळके एक्सीलेंस अवॉर्ड सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिनेमा जगतातील अनेक मोठे लोक कलाकार येथे उपस्थित होते. यांनी हा अवॉर्ड घेतला. यावेळी शिल्पा शेट्टी, शाहिद कपूर, करण जोहर, तमन्ना भाटिया, तुषार कपूर, राजकुमार राव, कार्तिक आर्यन, अदिती राव हैदरी, अभिनेत्री सिम्मी गिरेवाल यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यातील काही क्षण चित्रे...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...