आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • EX Bigg Boss Contestant Sonali Raut Trolled For Wearing Glamorous Outfit At Iftar Party

सोनाली राऊतचा ड्रेस पाहून भडकले सोशल मीडीया यूजर्स, 'विचित्र बाई'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रविवारी पॉलिटीशीअन बाबा सिद्दीकीने इफ्तार पार्टी होस्ट केली. पार्टीत  सलमान खान, अनिल कपूर आणि कैटरीना कैफ यांसारख्या कलाकारांनी उपस्थिती लावली. यावेळी सोनाली राऊतने घातलेल्या ड्रेसमुळे तिला ट्रोल करण्यात आले. येथे अनेक सेलिब्रेटीज ग्लॅमरस ड्रेसेस घालून आले होते. सोशल मीडियावर यूजर्सने घातली भडास..
 
सोनाली राऊतने यावेळी ग्लॅमरस ड्रेस परिधान केला होता त्यामुळे तिच्यावर सर्वांनी टीकेची झोड उठवली.  

बातम्या आणखी आहेत...