आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gaurav Kapoor 37th Birthday: Ranveer Singh And Hazel Keech Reached Without Cricketer Yuvraj Singh

मोडलेला हात घेऊन पार्टीत पोहोचला रणवीर, तर नव-याशिवाय एकटीच दिसली हेजल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अॅक्टर गौरव कपूर 37 वर्षांचा झाला आहे. त्याने नुकतीच मुंबईच्या घरी पार्टी ठेवली होती. यावेळी अनेक बॉलिवूड सेलेब्स उपस्थित होते. यावेळी रणवीर सिंह आपला मोडलेला हात घेऊन पोहोचला काही दिवसांपुर्वी त्याच्या हाताला दुखापत झाली होती. तो तसाच या पार्टीला पोहोचला. पार्टीमधून बाहेर पडताना डायरेक्टर कबीर खानसोबत त्याची खास बॉन्डिंग दिसून आली. तो कॅमेरासमोर कबीरला किस करताना दिसला.


पार्टीत एकटी पोहोचली हेजल...
- गौरवच्या बर्थडे पार्टीमध्ये हेजल कीचही पोहोचली. यावेळी ती एकटीच होती. तिच्यासोबत युवराज सिंह नव्हता.
- पार्टीमध्ये हेजल ब्लॅक शॉर्ड ड्रेसमध्ये पोहोचली. यावेळी ती पहिल्यापेक्षा लठ्ठ दिसत होती.
- यावेळी पार्टीमध्ये ती युवराजचा फ्रेंड आणि क्रिकेटर जहीर खानची कंपनी एन्जॉय करताना दिसली.


हे सेलेब्सही दिसले
- पार्टीमध्ये पत्नी मिनी माथुरसोबत कबीर, डिनो मोरिया, सैयामी खेर, मसाबा गुप्ता, अंगद बेदी, अरशद वारसी, मंदिरा बेदी, समीर कोचर, रितेश सिधवानी, उर्वशी शर्मा, साहिल संघासोबत अनेक सेलेब्स पोहोचले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा गौरव कपूरच्या बर्थडे पार्टीचे PHOTOS...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...