आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Beyond The Clouds Screening: Janhvi Kapoor Attends The Ishaan Khatter Film Screening With Father Boney

वडिलांसोबत स्क्रीनिंगमध्ये पोहोचली जान्हवी, चित्रपट पाहून बोनींनी मारली ईशानला मिठी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरचा पहिला चित्रपट 'बियॉन्ड द क्लाउड' 20 एप्रिलला रिलीज झाला आहे. गुरुवारी चित्रपटाची स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आली. यामध्ये जान्हवी आणि तिचे वडील बोनी कपूर स्पेशल गेस्ट म्हणून पोहोचले. स्क्रिनिंगमध्ये जान्हवी इंडियन आउटफिटमध्ये दिसली तर बोनी कॅज्यूअल लूकमध्ये दिसले. समोर आलेल्या फोटोजमध्ये बोनी, ईशानला मिठी मारत चित्रपटाची प्रशंसा करताना दिसले. क्रिटिकनुसार ईशानने चित्रपटात जबरदस्त अॅक्टिंग केली आहे. ईशान आणि जान्हवीच्या 'धडक' चित्रपटाची शूटिंगही पुर्ण झाली आहे.


स्क्रीनिंगमध्ये पोहोचले ईशानचे पॅरेंट्स
- चित्रपट पाहण्यासाठी ईशानचे पालक नीलिमा अजीम आणि राजेश खट्टर पोहोचले. शाहिद आणि त्याचे कुटूंबिय येथे दिसले नाही.
- ईशानच्या पालकांसोबतच स्क्रीनिंगमध्ये चित्रपटाची हिरोइन मालविका मोहनन, फिल्ममेकर गौरी शिंदे, आर बाल्की, चित्रपटाचे डायरेक्टर शशांक खेतान, खुशी कपूर, सतीश कौशिक चित्रपटाचे डायरेक्टर शशांक खेतान, खुशी कपूर, सतीश कौशिक, रमेश सिप्पी, किरण जुनेजासोबतच चित्रपटाती इतर लोक दिसले.
- मालविका आणि ईशानचा 'Beyond The Clouds'हा चित्रपट इंटरनॅशनल रिलेशनशिपवर आधारित आहे. हा 3 भाषांमध्ये हिंदी, तामिळ आणि इंग्रजीत रिलीज केला जाणार आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा,  'Beyond The Clouds' च्या स्क्रीनिंगमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सचे Photos...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...