आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 वर्षांचे झाले रुही आणि यश, पाहा करण जोहरच्या मुलांचे काही फोटोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरोगसीने दोन मुलांचा पिता झालेल्या करण जोहरचे मुलगा यश आणि मुलगी रुही एका वर्षांचे झाले आहेत. या दोघांच्या बर्थडे पार्टीचे फोटोज नुकतेच समोर आलेय.  या दोघांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ग्रँड पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. 


सरोगसीने पापा झाला होता करण
- करण जोहर 44 वर्षांचा असून 2017 मध्ये सोरगसीद्वारे तो जुळ्या मुलांचा सिंगल फादर झाला आहे. 
- करणला एकट्यालाही पिता होता येईल याचा सल्ला कोरियोग्राफर फराह खानने दिला होता. 
- 7 फेब्रुवारी 2017 ला यश आणि रुहीचा जन्म अंधेरीतील मसरानी हॉस्पिटलमध्ये झाला. 
- बर्थ रजिस्टेशन करताना पित्याच्या कॉलममध्ये करण जोहरचे नाव आहे, तर आईचा कॉलम रिकामा होता. 
- करणने मुलगा आणि मुलीला स्वतःच्या आई-वडिलांचे नाव रुही आणि यश दिले आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा त्यांचे काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...