आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karan Johars Valentine Day Party Ekta Kapoor Sonakshi Sinha Bhumi Pednekar In Attendance

व्हॅलेंटाइन डेला करण जोहरने बॉलिवूडच्या सिंगल सेलेब्ससाठी ठेवली पार्टी, पाहा Inside फोटोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा प्रसिध्द डायरेक्टर करण जोहरने व्हॅलेंटाइनच्या निमित्ताने एका पार्टीचे आयोजन केले होते. बॉलिवूडमध्ये सिंगल सेलेब्ससाठी ही पार्टी होती. या पार्टीमध्ये सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, वाणी कपूर, भूमि पेडनेकरत, मनीष मल्होत्रा, आदित्य रॉय, तुषार कपूर आणि रिया चक्रवर्तीसोबतच अनेक मोठे स्टार्स पोहोचले. पार्टीचे काही फोटो सेलेब्सने आपल्या सोशल अकाउंट्सवर शेअर केलेय. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा करण जोहरच्या पार्टीमधील काही खास फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...