आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीनाच्या घरी डिनरसाठी आली करिश्मा, सोहा-कुणालसह शर्मिलाही पोहोचल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करीना कपूर आणि करिश्मा. - Divya Marathi
करीना कपूर आणि करिश्मा.

मुंबई - करीना कपूरच्या घरी काही दिवसांपूर्वी फॅमिली डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. डिनर पार्टीला करीनाची बहीण करिश्मा कपूर तिचा मुलगा कियानसोबत पोहोचली होती. यावेळी करीनाने ट्रान्सपरंट ब्लॅक टॉप घातलेला होता. त्यासोबतच करीनाची सासू शर्मिला टागोर, नणंद सोहा अली खान तिचा पती कुणाल खेमू देखील यावेळी उपस्थित होते. 

येत्या 20 डिसेंबरला तैमूरचा बर्थडे आहे. त्याआधी सैफ-करीनाने आपल्या जवळच्या आप्तांसोबत बर्थडे स्पेशल कसा करता येईल याचे प्लॅनिंग केले असल्याची माहिती आहे. 


पुढील स्लाइडमध्ये पाहा, करीना-सैफच्या घरी डिनर पार्टीला पोहोचलेले सेलेब्स...   

बातम्या आणखी आहेत...