आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Video: लग्नात ऐश्वर्या रायच्या \'कजरारे-कजरारे\' गाण्यावर थिरकताना करीनाची आत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः फॅशन डिझायनर संदीप खोसला यांची भाची सौदामिनी मट्टूच्या वेडिंग रिसेप्शनचे अनेक व्हिडिओज सध्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर व्हायरल झाले आहेत. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा, सारा अली खान, जया बच्चन, सोनम कपूरनंतर आता आणखी एका सेलिब्रिटीचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ही सेलिब्रिटी म्हणजे ऋषी कपूरची बहीण आणि करीना-करिश्माची आत्या रीमा जैन आहे. होय, करीनाच्या या 61 वर्षीय आत्याने पार्टीत डान्स परफॉर्मन्स दिला. त्यांनी ऐश्वर्या राय बच्चनच्या गाजलेल्या 'कजरारे-कजरारे' या गाण्यावर ताल धरला होता. रीमा यांचा डान्स बघून उपस्थितांनी त्यांनी चिअर केले. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, वेडिंग रिसेप्शनमधील सेलिब्रिटींचे डान्स व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...