आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kareena Kapoor Jacqueline Fernandez Perform At Femina Miss India 2018 Femina Miss India 2018: करीना जॅकलीनचा धमाकेदार परफॉर्मन्स पाहिलात का!

Femina Miss India 2018: करीना- जॅकलीनचा धमाकेदार परफॉर्मन्स पाहिलात का!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: अलीकडेच मुंबईत फेमिना मिस इंडिया 2018 ही सौंदर्य स्पर्धा रंगली. यंदाचा मिस इंडियाचा ताज तामिळनाडूच्या 19 वर्षीय अनुकृती वासच्या शिरपेजात सजला. अनुकृतीने  30 जणींना मागे टाकत हा विजय मिळवला आहे. या कार्यक्रमाला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. यावेळी करीना कपूर, माधुरी दीक्षित आणि जॅकलीन फर्नांडिस यांनी धमाकेदार परफॉर्मन्स दिला. विशेष म्हणजे मुलगा तैमूरच्या जन्मानंतरचा करीनाचा हा पहिलाच स्टेज परफॉर्मन्स होता. करीनाने 'अंखिया मिला के...', जॅकलीनने 'देसी गर्ल...' आणि माधुरी दीक्षितने 'आजा नचले...' या गाण्यांवर ताल धरला. करण जोहर आणि आयुष्मान खुराणा यांनी हा कार्यक्रम होस्ट केला. रेड कार्पेटवर  मलायका अरोरा, रकुल प्रीत सिंह, कुणाल कपूर, नेहा धूपिया, बॉबी देओलसह अनेक सेलेब्स स्टायलिश लूकमध्ये दिसले. 


पुढील स्लाईड्सवर बघा, करीना-जॅकलिन आणि माधुरीच्या परफॉर्मन्सची छोटीशी झलक छायाचित्रांमध्ये...  

बातम्या आणखी आहेत...