आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'वीरे की पार्टी'मध्ये दिसले करिश्मा कपूर, मलायका आणि अमृता, पाहा Inside Pics

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - करीना कपूर खान, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांचा चित्रपट 'वीरे दी वेडिंग' उद्या रिलीज होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे आणि या चित्रपटाच्या ट्रेलरला लोकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. आता उद्या हा चित्रबट प्रदर्शित होणार आहे त्यानिमित्त करीनाने तिच्या गर्ल गँगसोबत एक छोटी पार्टी एंजॉय केली आहे. करीनाने तिच्या जवळच्या मैत्रिणीला आणि बहिणींनाल पार्टीसाठी बोलावले होते.

करीनाने या पार्टीचे फोटो तिच्या सोशल मीडीया अकाउंटवर शेअर केले आहेत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, करीनाने दिलेल्या पार्टीचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...