आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजीच्या वाढदिवशी स्टायलिश लूकमध्ये दिसली करिश्माची मुलगी, करीना-सैफही दिसले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : गतकाळातील अभिनेत्री आणि करिश्मा-करीना कपूरची आई बबीता 70 वर्षांच्या झाल्या आहेत. बबीताने गुरुवारी आपल्या कुटूंबासोबत वाढदिवस साजरा केला. आजी बबीताच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये करिश्मा कपूरची मुलगी स्टायलिश लूकमध्ये स्पॉट झाली. तिने ऑरेंज आणि ब्लॅक फ्लोरल प्रिंटचा शॉर्ट घातली होती. तर बबीता ब्लॅक आउटफिटमध्ये स्पॉट झाली.


मुलगी-जावयासोबत कपूरकुटूंबीय पोहोचले पार्टीत
- बबीताच्या बर्थडे पार्टीमध्ये करीना कपूर आणि सैफ अली खान सहभागी झाले.
- रणधीर कपूर मुलगी करीश्मा कपूरचा हात पकडून पार्टीत पोहोचले.
- कुणाल कपूर, आलिया कपूर, जहान कपूरसोबत कपूर कुटूंबातील अनेक सदस्य यावेळी उपस्थीत होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा बबीताच्या बर्थडे पार्टीचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...