आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: पार्टीमध्ये कॅटरीनाच्या हाता-पायांवर दिसली मेहेंदी, सलमान होता गायब...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'सुल्तान' आणि 'टायगर जिंदा है' सारख्या फिल्मचे डायरेक्टर अली अब्बास जफरने बुधवारी रात्री आपल्या बर्थडेची पार्टी होस्ट केली. कॅटरीना कॅफ यावेळी शुभेच्छा देण्यास आली आणि ती यावेळी वेगळ्या अंदाजात दिसली. तिने शॉर्ट ड्रेस घातला होता. परंतू यावेळी तिच्या हाता-पायांवरील मेहेंदी सर्वांना अॅक्ट्रॅक्ट करत होती. परंतू तिने मेंहेंदी कोणत्या निमित्ताने लावली याविषयी माहिती नाही. हे सेलेब्सही पोहोचले पार्टीमध्ये...


- कॅटरीनासोबत तिची लहान बहिण इसाबेलही दिसली. यासोबतच कोरियाग्रोफर वैभवी मर्चेंट आणि अॅक्टर वरुण धवनही बर्थडे विश करण्यासाठी पोहोचला.
- परंतू सलमान खान आपल्या फेव्हरेट डायरेक्टरच्या पार्टीमधून गायब होता. त्याची बहिण अलविरा हसबँड अतुल अग्निहोत्रीसोबत पार्टी अटेंड करण्यासाठी पोहोचली होती.

सलमानसोबत तिस-या फिल्मची शूटिंग करत आहे अली
- अली अब्बास जफरने सलमानसोबत 'सुल्तान' आणि 'टायगर जिंदा है' डायरेक्ट केली आहे. सलमान आणि अली या जोडीची 'भारत' या तिस-या फिल्मची शुटिंग सुरु आहे. 
- यासोबतच अलीने इमरान खान आणि अली जफरसोबत 'मेरे ब्रदर की दुल्हन', अर्जन कपूर आणि रणवीस सिंहसोबत 'गुंडे' डायरेक्ट केली आहे.
- अलीची खास गोष्ट म्हणजे, ज्या फिल्म तो डायरेक्टर केलतोय, त्या फिल्मचा रायटरही तोच आहे. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अली अब्बास जफरचे बर्थडे पार्टीचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 

बातम्या आणखी आहेत...