आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासूबाईंच्या बर्थडे पार्टीत बोल्ड लूकमध्ये पोहोचली मलायका, सलमानची गर्लफ्रेंड युलियाची उपस्थिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खानची आई सलमा खान यांच्या बर्थडे पार्टीत पोहोचली मलायका अरोरा - Divya Marathi
सलमान खानची आई सलमा खान यांच्या बर्थडे पार्टीत पोहोचली मलायका अरोरा

मुंबईः शुक्रवारी अभिनेता सलमान खानची आई सलमा खान यांचा वाढदिवस होता. अर्पिता खान हिच्या घरी सलमा खान यांचा वाढदिवस साजरा झाला. या छोटेखानी बर्थडे पार्टीत खान कुटुंबीयातील सदस्य सहभागी झाले होते. आईचा वाढदिवस स्पेशल बनवण्यासाठी अर्पिताने तिच्या घरी डिनर पार्टी ठेवली होती. या पार्टीत अभिनेत्री आणि अरबाज खानची पुर्वाश्रमीची पत्नी मलायका अरोरा बोल्ड लूकमध्ये दिसली. तिने व्हाइट कलरचा ऑफ शोल्डर टॉप आणि फ्रिल स्कर्ट परिधान केला होतात. सोबत तिने बूट्स घातले होते. या लूकमध्ये मलायका स्टनिंग वाटली. या पार्टीत सोहेल खानची पत्नी सीमा खान, हेलन, युलिया वंतूर, जॅकलिन फर्नांडिस यांनी उपस्थिती लावली होती. 


पुढील स्लाइड्समध्ये बघा PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...