आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डब्बू रतनानीच्या कॅलेंडर लाँचमध्ये हॉट अवतारात दिसली मिस वर्ल्ड मानुषी, पाहा फोटोज...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काल मुंबईमध्ये एका शानदार इव्हेटचे आयोजन करण्यात आले होते. बॉलिवूडचे प्रसिध्द फोटोग्राफर डब्बू रतनानीने 2018 चे कॅलेंडर लॉन्च केले. यामध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले. या इव्हेंटमध्ये मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर हॉट अंदाजात दिसली. यावर्षी मानुषीसुध्दा कॅलेंडरमध्ये दिसणार आहे. मानुषीने केलेय हॉट फोटोशूट...


- मानुषीने या कॅलेंडरसाठी हॉट फोटोशूट केलेय.
- ती काही फोटोजमध्ये डब्बू रतनानीसोबत दिसतेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा मानुषीचे पार्टीतील फोटोज...यासोबतच डब्बू रतनानीसोबत केलेले खास फोटोशूट...