आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Mijwan 2018: एक्स-गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून रॅम्पवर उतरला रणबीर कपूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण गुरुवारी महिला सशक्तिकरणच्या सपोर्टमध्ये झालेल्या  Mijwan 2018 फॅशन शोमध्ये पोहोचले. येथे दोन्ही स्टार्सनी हातात हात घालून रॅम्पवॉक केला. यावेळी रणबीर आणि दीपिकाने डिझायनर मनीष मल्होत्राच्या डिझाइन केलेले आउटफिट घातले होते. रणबीरने ब्लॅक शेरवानी आणि व्हाइट पजामा घातला होता. तर दीपिका व्हाइट लहेंग्यामध्ये गॉर्जिअस लूकमध्ये स्पॉट झाली. रणबीर-दीपिकाचे एकेकाळी अफेअर होते. 
मनीष मल्होत्राने शेअर केला व्हिडिओ...


- मनीष मल्होत्राने रणबीर-दीपिका यांचा सोबतचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
- त्याने व्हिडिओ शेअर करत लिहिले की,  'Pulled by my gorgeous incredible muses. the very beautiful @deepikapadukone and #fabulous #ranbirkapoor'.
- महिला सशक्तीकरणावर झालेल्या या इव्हेंटमध्ये रणबीरने सांगितले की, 'माझी आई नेहमी म्हणते की, तोच पुरुष चांगला असतो जो महिलांना सन्मान देतो.'
- त्याने सांगितले की, "एक पुरुष तेव्हाच चांगला असतो चेव्हा तो आपली पत्नी, मुलगी, बहिण आणि आईला गरज आहे तेवढा स्पेस देतो. मला वास्तवात असा पुरुष बनयाचे आहे."


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा रणबीर-दीपिकाचे रॅम्पवॉक करतानाचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...