आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा 15 मार्च रोजी 13 वर्षांची झाली. रवीनाने यंदाचा तिच्या लेकीचा वाढदिवस हटके पद्धतीने साजरा केला. मुंबईत एका याटवर रवीनाने राशा आणि तिच्या मैत्रिणींना पार्टी दिली. राशाने तिच्या मैत्रिणींसोबत याटवर भरपूर धमाल-मस्ती केली. यावेळी राशा ग्रीन कलरच्या प्रिंटेड शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली. रवीनाने मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तिचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आणि त्यासोबत लिहिले, 'And before you know it !!! They are teenagers !!!#happy13thmybaby'.
रवीनाने राशासोबतचा आणखी एख फोटो शेअर करुन लिहिले, 'Paaarrrtttyyyyytime !!!!'.
पार्टीतील आणखी एक फोटो शेअर करुन रवीना लिहिले, 'Like mother, like daughter!@officialraveenatandon celebrates the birthday of her little princess with her friends at a yatch in Mumbai'.
पुढील स्लाईड्सवर बघा, रवीनाची लाडकी लेक राशाच्या बर्थडे सेलिब्रेशनचे खास फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.