आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

​बिग बींच्या फिल्म स्क्रीनिंगमध्ये काळा चश्मा लावून पोहोचल्या रेखा, हे सेलेब्स झाले स्पॉट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : शुक्रवारी अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूरचा आगामी चित्रपट '102 नॉट आउट' ची स्क्रीनिंग ठेवण्यात आली. ओपेरा हाउसमध्ये ठेवलेल्या या स्क्रीनिंगमध्ये बॉलिवूडचे अनेक सेलेब्स सहभागी झाले. अमिताभ बच्चनच्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगमध्ये रेखाही पोहोचल्या. त्या ऑफ व्हाइट साडी, भांगेत कुकूं आणि काळा चश्मा लावून दिसल्या. त्यांनी हेवी गोल्ड ईयरिंग्स घातल्या होत्या. ओव्हरऑल त्या खुप गॉर्जिअस दिसत होत्या. रेखासोबत नीतू कपूर, प्रेम चोप्रा, ऋषी कपूर, राज कपूरची बायको कृष्णा राज, श्म्मी कपूरची बायको नीला, हनी ईरानीसोबतच अनेक सेलेब्स पोहोचले. अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर 27 वर्षांनंतर स्क्रीनवर एकत्र दिसणार आहेत. त्यांनी 1991 मध्ये 'अजूबा' हा शेवटचा चित्रपट एकत्र केला होता.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा चित्रपटाच्या स्क्रीनिंगमध्ये कोणकोणते सेलेब्स पोहोचले...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...