आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Sandeep Khosla Niece Wedding Reception: Amitabh Aishwarya To Saif Ali Khan Daughter Attends Wedding

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमिताभ-ऐश्वर्यापासून सारापर्यंत, डिझायनरच्या पुतणीच्या रिसेप्शनमध्ये पोहोचले हे स्टार्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : ऐश्वर्या राय बच्चन नुकत्याच एका वेडिंग रिसेप्शनमध्ये ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. शनिवारी मुंबईमध्ये फॅशन डिझायनर संदीप खोसलाची पुतणी सौदामिनी मट्टूच्या लग्नाचे रिसेप्शन ठेवण्यात आले होते. यामध्ये संपुर्ण बच्चन फॅमिली पोहोचली होती. यावेळी अमिताभ बच्चन ग्रीन अँड गोल्डन कलरच्या कुर्ता पजामा आणि ऐश्वर्या मल्टी कलरच्या गाउनमध्ये पोहोचली. तर जया यलो कलरच्या साडीमध्ये तर श्वेता व्हाइट साडीमध्ये दिसली. यावेळी अभिषेक बच्चन दिसले नाही. 


स्टनिंग लूकमध्ये दिसली सैफची मुलगी
- लग्नानंतर सैफची मुलगी सारा अली खान स्टनिंग लूकमध्ये दिसली. तिने यावेळी व्हाइट अँड सिल्वर कलरची साडी घातली होती. यामध्ये ती सुंदर दिसत होती.
- सारा येथे एकटीच पोहोचली होती. तिच्यासोबत तिचे वडील किंवा कुटूंबिय दिसले नाही.


रिसेप्शनमध्ये पोहोचले हे सेलेब्स
रिसेप्शनमध्ये बॉलिवूडमधून तब्बू, करन जोहर, सोनम कपूर, रिया कपूर, संजय कपूर, सोनाली बेंद्रे, नीतू सिंह, डिंपल कपाडिया, आशा पारेख, ट्विंकल खन्ना, रक्षंदा खान, रीमा जैनसोबतच अनेक सेलेब्स पोहोचले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा संदीप खोसलाच्या पुतणीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...