आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोल्ड Look मध्ये दिसली सुहाना खान, आईसोबत दिल्लीत एन्जॉय केली पार्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचे काही फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोजमध्ये ती ब्लॅक हॉट पँट, ऑफ शोल्डर टॉप आणि हायहिल्समध्ये अतिशय स्टनिंग लूकमध्ये दिसतेय. 

 

आईसोबत एन्जॉय केली पार्टी... 
- सुहानाने दिल्लीत आई गौरी खानसोबत पार्टी एन्जॉय केली.
- फोटोजमध्ये गौरी ब्लॅक रिप्ड जीन्स, व्हाइट आणि रेड ब्लेजरसोबत पोल्का प्रिंटच्या सँडलमध्ये दिसतेय.
- गौरी आणि सुहानाचे हे फोटोज दिल्लीच्या Cirque Le Soir क्लबमध्ये क्लिक झाले आहेत. येथे दोघीही एका पार्टीत सहभागी झाल्या होत्या.

 

बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेऊ शकते सुहाना...
- सैफ अली खानची मुलगी सारा आणि श्रीदेवीची मुलगी जान्हवीप्रमाणेच सुहानासुद्धा अभिनय क्षेत्रात पदार्पण करु शकते.
- काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत शाहरुख म्हणाला होता, "सुहानाला अभिनेत्री व्हायची इच्छा आहे. तिच्यात मला एक चांगली अभिनेत्री दिसते."


पुढील स्लाईड्सवर बघा, सुहाना आणि गौरी खानचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...