• Home
  • Party
  • Shah Rukh Khan To Akshay Kumar Celebs At 63rd Jio Filmfare Awards

बोल्ड लूकमध्ये दिसली / बोल्ड लूकमध्ये दिसली हृतिकची हीरोइन, सलमान नव्हे याच्यासोबत स्पॉट झाली युलिया

पूजा हेगड़े, युलिया वंतूर, मनीष पॉल पूजा हेगड़े, युलिया वंतूर, मनीष पॉल
सोनाली बेंद्रे, अथिया शेट्टी सोनाली बेंद्रे, अथिया शेट्टी
सैयामी खेर सैयामी खेर
काजोल आणि जया बच्चन काजोल आणि जया बच्चन
सोनम कपूर आणि अक्षय कुमार सोनम कपूर आणि अक्षय कुमार
रेखा रेखा
पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत विद्या बालन पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत विद्या बालन
परिणीती चोप्रा परिणीती चोप्रा
पती डॉ. श्रीराम नेनेंसोबत माधुरी दीक्षित, दिया मिर्झा पती डॉ. श्रीराम नेनेंसोबत माधुरी दीक्षित, दिया मिर्झा
पत्नीसोबत आयुष्मान खुराणा पत्नीसोबत आयुष्मान खुराणा
काजोल, जया बच्चन आणि अक्षरा हासन काजोल, जया बच्चन आणि अक्षरा हासन
आलिया भट आलिया भट
पती डेनियलसोबत सनी लिओनी पती डेनियलसोबत सनी लिओनी
प्रीती झिंटा आणि शाहरुख खान प्रीती झिंटा आणि शाहरुख खान
निधी अग्रवाल, अमायरा दस्तूर निधी अग्रवाल, अमायरा दस्तूर

बोल्ड लूकमध्ये दिसली हृतिकची हीरोइन, सलमान नव्हे याच्यासोबत स्पॉट झाली युलिया.

दिव्य मराठी वेब टीम

Jan 21,2018 03:36:00 PM IST

63 वा फिल्मफेअर अवॉर्ड्स सोहळा शनिवारी रात्री मुंबईत पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात बॉलिवूड सेलेब्सची मांदियाळी बघायला मिळाली. यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान 'हिंदी मीडियम' या चित्रपटाने पटकावला. तर याच चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेता इरफान खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 'तुम्हारी सुलु'साठी विद्या बालनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर मिळाला. क्रिटिक्सने राजकुमार रावची सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड केली. ट्रॅप्ड या चित्रपटासाठी राजकुमार रावला फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले. 'सीक्रेट सुपरस्टार'ने जायरा वसीमला सर्वोेत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला.

रेड कार्पेटवर अवतरले बॉलिवूडचे तारे-तारका...

अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर सोनम कपूर, अक्षय कुमार, शाहरुख खान, काजोल, नेहा धूपिया, रणवीर सिंह, पूजा हेगड़े, अश्विनी अय्यर तिवारी, राजकुमार राव, रेखा, सोनाली बेंद्रे, माधुरी दीक्षित, अथिया शेट्टी, आलिया भट, सोनल चौहान, जया बच्चन, दीया मिर्जा, विद्या बालन सह अनेक सेलेब्स स्पॉट झाले. यावेळी मोहनजोदाडो या चित्रपटात हृतिकसोबत झळकलेली अभिनेत्री पूजा हेगडेचा बोल्ड लूक लक्षवेधी ठरला. तर सलमान खानची कथित गर्लफ्रेंड युलिया वंतूर यावेळी होस्ट मनीष पॉलसोबत फोटो काढताना दिसली.

यांनाही मिळाले अवॉर्ड

बेस्ट डायरेक्टर - अश्विनी अय्यर तिवारी (फिल्म बरेली की बर्फी)
बेस्ट डेब्यू डायरेक्टर - कोंकणा सेन शर्मा (फिल्म ए डेथ इन द गुंज)
बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर राजकुमार राव (फिल्म बरेली की बर्फी)
बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस- मेहर विज (फिल्म सीक्रेट सुपरस्टार)
बेस्ट ओरिजन स्टोरी- अमित मसूरकर (फिल्म न्यूटन)
बेस्ट अॅक्टर मेल शॉर्ट फिल्म - जॅकी श्रॉफ (फिल्म खुजली)
बेस्ट अॅक्टर फीमेल शॉर्ट फिल्म- शैफाली शाह ( फिल्म जूस)
बेस्ट प्लेबॅक सिंगर फेल- अरिजीत सिंह (फिल्म बद्रीनाथ की दुल्हनिया)
बेस्ट प्लेबॅक सिंगर फीफेल- मेघना मिश्रा (फिल्म सीक्रेट सुपरस्टार)
लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड- बप्पी लहरी

पुढील स्लाईड्सवर बघा, अवॉर्ड्स फंक्शनच्या रेड कार्पेटवरील सेलेब्सचे PHOTOS...

X
पूजा हेगड़े, युलिया वंतूर, मनीष पॉलपूजा हेगड़े, युलिया वंतूर, मनीष पॉल
सोनाली बेंद्रे, अथिया शेट्टीसोनाली बेंद्रे, अथिया शेट्टी
सैयामी खेरसैयामी खेर
काजोल आणि जया बच्चनकाजोल आणि जया बच्चन
सोनम कपूर आणि अक्षय कुमारसोनम कपूर आणि अक्षय कुमार
रेखारेखा
पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत विद्या बालनपती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत विद्या बालन
परिणीती चोप्रापरिणीती चोप्रा
पती डॉ. श्रीराम नेनेंसोबत माधुरी दीक्षित, दिया मिर्झापती डॉ. श्रीराम नेनेंसोबत माधुरी दीक्षित, दिया मिर्झा
पत्नीसोबत आयुष्मान खुराणापत्नीसोबत आयुष्मान खुराणा
काजोल, जया बच्चन आणि अक्षरा हासनकाजोल, जया बच्चन आणि अक्षरा हासन
आलिया भटआलिया भट
पती डेनियलसोबत सनी लिओनीपती डेनियलसोबत सनी लिओनी
प्रीती झिंटा आणि शाहरुख खानप्रीती झिंटा आणि शाहरुख खान
निधी अग्रवाल, अमायरा दस्तूरनिधी अग्रवाल, अमायरा दस्तूर
COMMENT