आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्टीत ट्रांसपरंट ड्रेसमध्ये दिसल्या मंदिरा बेदी-शिबानी दांडेकर, बोल्ड लुकमध्ये दिसली कंगना रनोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  काल रात्री मुंबईत एका हॉटेलमध्ये झी चॅनलचे 25 वर्ष पूर्ण होण्याच्या आनंदात एक मोठ्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत मंदिरा बेदी आणि शिबानी दांडेकर यांनी काळ्या रंगाचा ट्रांसपरंट आऊटफिट घातला होता तर कंगना पांढऱ्या रंगाच्या बोल्ड गाऊनमध्ये स्पॉट झाली. यावेळी यामी गौतमही व्हाईट रंगाच्या लेगकट ड्रेसमध्ये दिसली. अभइनेता बॉबी देओलही बऱ्याच दिवसानंतर पत्नी तान्यासोबत दिसला. यावेळी त्याच्यासोबत सनी देओलही होता. हे सेलिब्रेटीही दिसले...

 

पार्टीत अमिताभ बच्चन, अनिल कपूर, अर्जुन कपूर, मौनी रॉय, दीपिका पादुकोण, शाहरुख खान, रवीना टंडन, संजय खान, जरीन खान, आमिर खान, उदित नारायण, रणवीर सिंह, जैकी श्रॉफ, अनु मलिक, बोनी कपूर, श्रीदेवी, तुषार कपूर, दिव्या खोसला, भूषण कुमार, करन जौहर, एकता कपूर, रमेश चंद्रा हे सेलिब्रेटीही दिसले. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, या खास पार्टीतले काही PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...