आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Shahid Kapoor Mira Rajput To Other Bollywood Stars At Screening With Father Boney

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ईशानच्या फिल्म स्क्रीनिंगमध्ये पोहोचली वहिनी मीरा, दूस-या पत्नीसोबत पोहोचले वडील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 20 एप्रिलला ईशान खट्टरचा डेब्यू चित्रपट 'बियॉन्ड द क्लाउड्स' बॉक्सऑफिसवर रिलीज झाला. गुरुवारी या चित्रपटाची स्क्रीनिंग ठेवण्यात आली. यावेळी ईशानचा भाऊ शाहिद कपूर आणि वहिनी मीरा राजपूत पोहोचले. चित्रपट पाहिल्यानंतर भाऊ आणि वहिनी ईशानची प्रशंसा करताना दिसले.

 

ईशानच्या आई-बाबांसोबत पोहोचले हे सेलेब्स...
- मुलगा ईशानचा चित्रपट 'बियॉन्ड द क्लाउड्स' चित्रपट पाहण्यासाठी यावेळी त्याची आई निलिमा अजीम आणि वडील राजेश खट्टरही पोहोचले.
- वडील राजेशसोबत त्याची दूसरी पत्नी वंदना सजनानी दिसली. या कुटूंबाची बॉन्डिंग खुप चांगली आहे.
- फिल्ममेकर पंकज कपूरसोबत घटस्फोट घेतल्याने नीलिमाने राजेश खट्टरसोबत दूसरे लग्न केले. 1990 मध्ये यांचे लग्न झाले आणि 2001 मध्ये या जोडीचा घटस्फोट झाला. 2004 मध्ये नीलिमा पुन्हा उस्ताद रजा अली खानची बायको बनली आणि 2009 मध्ये त्याच्यापासून वेगळी झाली.
- राजेशने नीलिमापासून वेगळे झाल्यानंतर 2008 मध्ये वंदना सजनानीसोबत लग्न केले. तर पंकजने सुप्रिया पाठकसोबत दूसरे लग्न केले.
- स्क्रीनिंगमध्ये नुसरत भरुचा, किर्ती कुल्हाडी, करण जोहर, सोनू सूद, सोनल चौहान, अहाना कुमरा, उदिता गोस्वामी, कश्मीरा शाह, अर्जुन रामपाल, विशाल भारव्दासोबत अनेक सेलेब्स पोहोचले. 
- तर इंडस्ट्रीमधून तापसी पन्नू, नुसरत भरुचा, अमित साध, मालविका मोहनन, किर्ती कुल्हाडी, करण जोहर, सोनू सूद, सोनल चौहान, अहाना कुमारा, उदिता गोस्वामी, कश्मीरा शाह, अर्जुन रामपाल, विशाल भारद्वाजसोबत अनेक सेलेब्स पोहोचले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाहा 'बियॉन्ड द क्लाउड्स' च्या स्क्रीनिंगमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सचे photos...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...