आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबईः सोमवारी मुंबईत एशिया स्पा अवॉर्ड्स 2018 चे आयोजन करण्यात आले होते. या अवॉर्ड फंक्शनच्या रेड कार्पेटवर बॉलिवूडच्या अभिनेत्रींचा स्टायलिश आणि बोल्ड लूक बघायला मिळाला. रेड कार्पेटवर शिल्पा शेट्टी गॉर्जिअस लूकमध्ये दिसली. तिने क्रीम कलरची प्रिंटेड साडी आणि डिझायनर ब्लाउज घातले होते. यावेळी तिने फोटोग्राफर्सना एकापेक्षा एक पोज दिल्या. तिने स्वतःचे काही फोटोजसुद्धा इंस्टाग्रामवर सेअर केले. एक फोटो शेअर करुन शिल्पाने त्याला कॅप्शन दिले, "All dressed up for yet another award tonight (told you it’s pouring awards????????) Where : #theasiaspaawards #sarinotsorry #glam #summery #floral #comfy #wellnessachiever #Rainingawards".
हे सेलिब्रिटी पोहोचले...
- अवॉर्ड फंक्शनमध्ये रेखा ट्रेडिशनल लूकमध्ये दिसल्या. त्यांनी गोल्डन कलरची साडी परिधान केली होती.
- तर अभिनेत्री रविना टंडन ब्लॅक गाऊनमध्ये दिसली. ती रेखा यांना किस करताना कॅमे-यात क्लिक झाली.
- याशिवाय डायना पेंटी, नुसरत बरूचा, पत्रलेखा, ऋचा चड्ढा, विद्या माळवदे, भूमी पेडनेकर, दिव्या खोसला कुमार, राजकुमार राव, राहुल देवसह अनेक सेलेब्स या फंक्शनमध्ये दिसले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, अवॉर्ड फंक्शनमधील रेड कार्पेटवर क्लिक झालेले सेलेब्सचे फोटोज..
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.