आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sonam Kapoor Cousin Brother Mohit Getting Married On 20 February: Inside Photos Of Sangeeth And Mehendi Ceremony

टीना अंबानीच्या भाचीसोबत लग्न थाटतोय सोनमचा भाऊ, हळदी-मेंदी सेरेमनी थिरकला अर्जुन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री सोनम कपूरचा आतेभाऊ मोहित मारवाह (33) 20 फेब्रुवारी रोजी त्याची गर्लफ्रेंड अंतरा मोतीवालासोबत विवाहबद्ध होतोय. लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे 19 फेब्रुवारी रोजी मोहित आणि अंतरा यांची मेंदी आणि संगीत सेरेमनी पार पडली. या कार्यक्रमांना बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी हजर होते. यावेळी अर्जुन कपूरने त्याच्या मित्रांसोबत झिंगाट होऊन डान्स केला. 

 

अनिल अंबानींची भाची आहे अंतरा... 
- मोहितची भावी पत्नी अंतरा मोतीवाला अंबानी कुटुंबीयांची नातेवाईक आहे.
- अंतरा, अनिल अंबानींची पत्नी टीना अंबानींच्या बहिणीची मुलगी आहे. या नात्याने अंतरा अनिल आणि टीना यांची भाची आहे.
- मोहित मारवाह एक अभिनेता असून त्याने 2014 मध्ये 'फगली' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले.


फंक्शनमध्ये पोहोचले हे सेलेब्स...
- वेडिंग फंक्शनमध्ये श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूर पिंक कलरच्या डिझायनर लहेंग्यात अतिशय ग्लॅमरस लूकमध्ये दिसली.
- सोनम कपूर, अर्जुन कपूरचा भाऊ मोहितच्या लग्नात डिझायर मनीष मल्होत्रा, अथिया शेट्टी, कियारा आडवाणी, प्रोड्यूसर रिया कपूर, सिद्धांत कपूर, संजय कपूर, श्रीदेवी, बोनी कपूरसह अनेक स्टार्स पोहोचले आहेत.


पुढील स्लाईड्सवर बघा, मोहित मारवाहच्या वेडिंग फंक्शनचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...