आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इव्हेंटमध्ये ट्रांसपरंट ड्रेसमध्ये दिसली 'सिंघम'ची अॅक्ट्रेस, तमन्ना-श्रुजी यांचाही दिसला ग्लॅमरस अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/हैदराबाद - रविवारी रात्री साऊथ फिल्म स्टार्स यांच्यासाठी अप्सरा अवॉर्ड 2018चे आयोजन करण्यात आले होते. या अवॉर्डच्या रेड कार्पेटवर अनेक अभिनेत्रींचा बोल्ड आणि गॉर्जिअस अंदाज दिसला. साऊथ सुपरस्टार काजल अग्रवालने काळ्या रंगाचा ट्रांसपरंट गाऊन घातला होता.  काजलने काही बॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे. तिने अजय देलगणच्या सिंघम चित्रपटातही काम केले. या इवेंटमध्ये काजोलला बेस्ड एक्ट्रेस ऑफ द ईयर आणि बेस्ट एक्ट्रेस ऑफ द डिकेड या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यावेळी काजलने फोटो शेअर करत सर्वाना धन्यवाद दिले. तिने लिहीले, 'Thank you for the best actress of the year and best actress of the decade, Zee Apsara Awards. Was amazing to witness so many wonderful women excelling in their respective fields. Extremely inspiring 🙌🏻 huge congratulations to all of you! 🤗 #ApsaraAwards2018'. हे सेलेब्सही दिसले रेड कार्पेटवर...

 

- झी अप्सरा अवॉर्डसच्या रेड कार्पेटवर श्रुति हासन, तमन्ना भाटिया, रोजा, मनारा चोपड़ा, भूमिका चावला, मेहरीन कौर, सौम्या, हरी तेजा, सुरभि, तापसी पन्नू, श्रीमुखी, लक्ष्मी माचु, गीता माधुरी, ऐशा रिबासह अनेक कलाकार दिसले. यावेळी तमन्ना भाटीयाला श्रीदेवी पुरस्कार देण्यात आला.


पुढच्या स्लाईडवर पाहा, रेड कार्पेटवर अवतरलेले सेलिब्रेटीज्...

बातम्या आणखी आहेत...