आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईतील अवॉर्ड फंक्शनला पत्नीसोबत पोहोचला गोविंदा, स्टनिंग लूकमध्ये दिसली अंकिता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी सुनीतासोबत गोविंदा, अंकिता लोखंडे - Divya Marathi
पत्नी सुनीतासोबत गोविंदा, अंकिता लोखंडे

मुंबईः अलीकडेच दुबईत 10 वा मसाला अवॉर्ड सोहळा पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूड आणि पाकिस्तानी स्टार्सचा जलवा बघायला मिळाला. अभिनेता गोविंदा पत्नी सुनीतासोबत या फंक्शनमध्ये पोहोचला. सुनीता यावेळी गोल्डन कलरच्या शिमरी ड्रेसमध्ये दिसली. तर रेड कार्पेटवर अभिनेत्री अंकिता लोखंडे मरून कलरच्या ट्यूब गाऊनमध्ये स्टनिंग दिसली. 

 

पतीसोबत पोहोचली श्रीदेवी.. 
- या फंक्शनमध्ये अभिनेत्री श्रीदेवी पती बोनी कपूरसोबत दिसली.
- रेड कार्पेटवर ती व्हाइट कलरच्या फ्लॉवर वर्क असलेल्या लहेंगा चोलीत अवतरली.
- याशिवाय अर्जुन रामपाल आणि सेलिना जेटली हे सेलिब्रिटीसुद्धा या अवॉर्ड फंक्शनमध्ये सहभागी झाले होते.

 

गॉर्जिअस लूकमध्ये दिसल्या माहिरा-मावरा
- अवॉर्ड शोमध्ये माहिरा खान आणि मावरा हकेन यांचा गॉर्जिअस लूक बघायला मिळाला.
- एकीकडे माहिराने पिंक कलरच्या ट्यूब गाऊनसोबत डायमंड ज्वेलरी घातली होती, तर दुसरीकडे माहिरा रेड रोज फ्लॉवर गाऊनमध्ये अवतरली.
- माहिराने शाहरुखसोबत 'रईस'मध्ये तर मावराने 'सनम तेरी कसम' या बॉलिवूड फिल्म्समध्ये काम केले आहे.
- या सोहळ्याला 'हिंदी मीडियम' फिल्मची हीरोइन सबा कमरसुद्धा पोहोचली होती.


 पुढील स्लाईड्सवर बघा, इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...