आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करण जोहरच्या पार्टीत पोहोचल्या करीना-काजोल, अमिताभच्या मुलीसोबत दिसले हे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूडमध्ये करण जोहरला लॅविश पार्टीजसाठी ओळखले जाते. तो फक्त त्याच्या वाढदिवशीच नाही तर आपल्या जवळच्या व्यक्तींच्या बर्थडेलाही अशा पार्टीज देतो. रविवारी त्यांची आई हीरु जोहर यांचा 75 वा वाढदिवस होता. यावेळी करण जोहरने शानदार पार्टीचे आयोजन केले. यावेळी अनेक बॉलिवूड सेलेब्स दिसले. 


पार्टीमध्ये पोहोचल्या करीना-काजोल
- करण जोहरच्या घरी ही पार्टी होती. यावेळी करीना कपूर आणि काजोलसोबतच डिझायनर मनीष मल्होत्रा, अमिताभ बच्चनची मुलगी श्वेता नंदा, राणी मुखर्जी, निकी कॉन्ट्रॅक्टर आणि सिध्दार्थ मल्होत्रा सारखे सेलेब्स पोहोचले.
- पार्टीमध्ये करणचे ट्वीन्स यश आणि रुहीसुध्दा दिसले. यासोबतच तनिषा मुखर्जी, नताशा पूनावाल, टीना अंबानी, जावेद अख्तर, शबाना आजमी, वहीदा रहमान, शोभा कपूरही दिसले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा करन जोहरच्या घरी झालेल्या पार्टीतील फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)