आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाच्या बर्थडेला करिश्मा कपूरच्या घरी झाली पार्टी, पाहा Inside Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरने 12 मार्चला आपला मुलगा कियानचा 8 वा वाढदिवस साजरा केला. मुलाच्या वाढदिवशी करिश्माने पार्टी ठेवली होती. यामध्ये तिचा पहिला नवरा संजय कपूर आणि बॉलिवूडचे काही सेलेब्स सहभागी झाले. करीश्माने बर्थडे पार्टीचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यापुर्वी म्हणचे 11 मार्चला करिश्माची मुलगी समायरा 13 वाढदिवस झाला. या वाढदिवसाच्या पार्टीचे फोटोही तिने इंस्टाग्राम अकाउंटला शेअर केले आहेत. कियानचा वाढदिवसाचा फोटो शेअर करत करिश्माने 'हॅप्पी बर्थडे मेरी जान' असे कॅप्शन दिलेय.

 

समायराचे फोटो केले व्हायरल
- करीश्माने मुलगी समायराच्या वाढदिवशी तिचा आणि समायरा जुना फोटो शेअर केला. 
- समायराने आई आणि बाबा दोघांसोबतही आपला वाढदिवस साजरा केला.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा समायरा आणि कियानच्या वाढदिवसाचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...