आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गायकाच्या नातवाने केले लग्न, लग्नात सहभागी झाले तब्बू-अनुराधासोबत हे सेलेब्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : जेष्ठ गायक महेंद्र कपूर यांचा नातू सिध्दांत कपूरने नुकतेच निकितासोबत लग्न केले. सिद्दा, रुहान कपूरचा मुलगा आहे. मुंबईमध्ये लग्नाचे रिसेप्शन ठेवण्यात आले होते. या रिसेप्शनमध्ये अनेक बॉलिवूड कलाकार सहभागी झाले. वेडिंग रिसेप्शनमध्ये तब्बू, अनुराधा पोडवाल, नीतिन मुकेश, अनु मलिक, जयविंदर नरुला, अनुप जलोटा, राजू श्रीवास्तव, तब्बसुम, अमीन सियानी, सुरेश वाडेकरसोबतच अनेक सेलेब्स दिसले. रिसेप्शनमध्ये रणवीर सिंहचे पालक जगजीत सिंह भावनानी आणि अंजू भावनानीही स्पॉट झाले. रुहान कपूरचा मुलगा सिध्दातच्या वाइफने रिसेप्शनमध्ये लाल रंगाचा लहेंगा घातला होता. ती खुप सुंदर दिसत होती. तर सिध्दात व्हाइट रंगाच्या शेरवानीमध्ये दिसला.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा वेडिंग रिसेप्शनचे फोटोज...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)