आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिस्टर परफेक्शनिस्ट Big Bash Party, पत्नी किरणसोबत दिसला रोमँटिक अंदाजात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉक्स ऑफिसवर आणखी एक रेकॉर्ड करणा-या बॉलिवूडच्या मि.परफेक्शनिस्टने 'दंगल'च्या यशानिमित्त जंगी पार्टीचे आयोजन केले होते. बॉलिवूड सेलिब्रिटींनी या पार्टीला हजेरी लावून आमिरचे अभिनंदन केले. आमिर आणि त्याची पत्नी किरण राव यांनी आलेल्या प्रत्येक पाहुण्याचे स्वतः स्वागत केले. यावेळी आमिर आणि किरणचा रोमँटिक अंदाज कॅमे-यात बंदिस्त झाला.  

या पार्टीच्या पाहुण्यांमध्ये 'दंगल'च्या यशाचे भागीदार असलेले दिग्दर्शक नितेश तिवारी, अभिनेत्री साक्षी तन्वर, झायरा वसिम, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा यांचादेखील समावेश होता. याशिवाय, रेखा, अशा पारेख, वाहिद रेहमान, अनिल कपूर, विद्या बालन, शाहिद कपूर, इमरान खान, आदित्य रॉय-कपूर, सनी लिओनी, राधिका आपटे, यामिनी गौतम, बोमन इराणी, करण जोहर, प्रीती झिंटा, आलिया भट, लारा दत्ता यांच्यासह इतरही दिग्गज कलाकार उपस्थित होते.

पुढील स्लाईड्सवर बघा, आमिरच्या बिग बॅश पार्टीत सहभागी झालेल्या सेलेब्सची खास झलक... 
बातम्या आणखी आहेत...