आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅटने दुस-यांदा पाहिला 'सुल्तान', तीन 'मुलीं'सोबत आमिरने अटेंड केले स्क्रिनिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वरती) आमिर खान, कतरिना कैफ (खाली) सनाया मल्होत्रा, इरा खान, फातिमा सना शेख - Divya Marathi
(वरती) आमिर खान, कतरिना कैफ (खाली) सनाया मल्होत्रा, इरा खान, फातिमा सना शेख
मुंबई: सलमान खान स्टारर 'सुल्तान' सिनेमा 6 जुलैला रिलीज झाला. बुधवारी (6 जुलै) मुंबईच्या यशराज स्टुडिओ आणि लाइट बॉक्स थिएटरमध्ये सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. त्यादरम्यान कतरिना कैफसह अनेक स्टार्स उपस्थित होते. मंगळवारी (5
जुलै) रात्री ठेवलेल्या स्क्रिनिंगमध्ये सुध्दा कतरिना आली होती.
रील आणि रिअल मुलांसोबत आमिरने पाहिला सिनेमा...
स्क्रिनिंगवेळी आमिर खान रिअल मुलगी इरा खानसोबत स्पॉट झाला. विशेष म्हणजे, आमिरच्या कारमध्ये मागच्या सीटवर त्याच्या ऑनस्क्रिन मुलीसुध्दा बसलेल्या होत्या. 'दंगल'मध्ये आमिरच्या मुलींची भूमिका साकारणारी फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रासुध्दा 'सुल्तान' पाहायला आल्या होत्या. याशिवाय सलीम खान, अरबाज खान, सलमा खान, इमरान खान, अवंतिका मलिक, अनु मलिक, लॉरेन लॉटलिएब, नोरा फतेहीसह अनेक स्टार्स थिएटरबाहेर क्लिक झाले. अली अब्बास जफर दिग्दर्शित या सिनेमात सलमान खान आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'सुल्तान'चे स्क्रिनिंग अटेंड करण्यासाठी पोहोचलेल्या स्टार्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...