आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO: पत्नी किरणसोबत मुव्ही डेटवर गेला आमिर, पाहिला \'बॉम्बे वेलवेट\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेता आमिर खान पत्नी किरण रावसोबत बुधवारी मुव्ही डेट एन्जॉय करताना दिसला. बी टाऊनमधील हे प्रसिद्ध कपल मुंबईतील लाइटबॉक्स थिएटरमध्ये अनुराग कश्यपचा 'बॉम्बे वेलवेट' हा सिनेमा बघायला पोहोचले होते. रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि करण जोहर स्टारर हा सिनेमा बघून थिएटरबाहेर पडतानाची आमिर-किरणची छायाचित्रे फोटोग्राफर्सनी आपल्या कॅमे-यात कॅप्चर केली.
यावेळी आमिर कॅज्युअल लूकमध्ये दिसला. व्हाइट टी-शर्ट, लोवर आणि हवाईचप्पल घालून आमिर दिसला. तर किरण राव कारमध्ये बसलेली दिसली.
याकाळात आमिर त्याच्या आगामी 'दंगल' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमात तो पहलवानाच्या भूमिकेत दिसणार असून यावर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, मुव्ही डेटवर गेलेल्या आमिर-किरणची छायाचित्रे...