आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईसोबत दिसला SRKचा धाकटा मुलगा, एअरपोर्टवर झाला SPOT

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गौरी खान आणि अबराम खान - Divya Marathi
गौरी खान आणि अबराम खान

एन्टरटेन्मेंट डेस्कः सुपरस्टार शाहरुख खानची पत्नी गौरी त्यांचा दोन वर्षांचा मुलगा अबरामसोबत सोमवारी मुंबई विमानतळावर दिसली. यावेळी गौरी ब्लॅक अँड ग्रे कलरच्या आउटफिटमध्ये दिसली. तर अबरामने नेवी ब्लू शर्ट आणि लाइट ब्राउन पँट घातली होती. या ड्रेसमध्ये अबराम खूप क्यूट दिसला.
नेहा-हेमासुद्धा दिसल्या
सोमवारी अभिनेत्री नेहा धुपिया स्टायलिश ब्लॅक अँड व्हाइट लूकमध्ये एअरपोर्टवर दिसली. नेहाव्यतिरिक्त हेमा मालिनी, गोविंदा, अनुपम खेर, दिग्दर्शक मधुर भंडारकर, सोहा अली खान आणि कुणाल खेमूसुद्धा एअरपोर्टबाहेर निघताना दिसले.
पुढे पाहा, क्लिक झालेली सेलिब्रिटींची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...