आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ace Writer Salim Khan Celebrates His 80th Birthday With Salman And His Ex

EX-गर्लफ्रेंडसोबत सलमानने साजरा केला वडिलांचा बर्थडे, फॅमिली-फ्रेंड्स होते हजर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वर डावीकडे) सोहेल खान, कबीर खान, सलीम खान, सलमान खान, साजिद नाडियाडवाला, डेविड धवन. (खाली) संगीता बिजलानी आणि वर्धा नाडियाडवाला - Divya Marathi
(वर डावीकडे) सोहेल खान, कबीर खान, सलीम खान, सलमान खान, साजिद नाडियाडवाला, डेविड धवन. (खाली) संगीता बिजलानी आणि वर्धा नाडियाडवाला

मुंबईः बुधवारी सलमान खानचे वडील आणि प्रसिद्ध लेखक सलीम खान यांचा 80 वा वाढदिवस होता. यानिमित्ताने सलमानच्या घरी (गॅलेक्सी अपार्टमेंट) एका जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स हजर होते.
या सेलिब्रेशनची काही छायाचित्रे समोर आली आहेत. या छायाचित्रांमध्ये बर्थडे बॉय सलीम खान यांनी मिस्टर राइटची कॅप घातली आहे. सलमान खान, सोहेल खान, हेलन यांच्यासह फिल्ममेकर साजिद नाडियाडवाला, वर्धा नाडियाडवाला, डायरेक्टर कबीर खान, डायरेक्टर डेविड धवन पार्टी एन्जॉय करताना दिसले. या पार्टीत सलमानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीसुद्धा दिसली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सलीम खान यांच्या बर्थडे पार्टीचे Inside Photos...