आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाहरुखच्या ग्रॅण्ड पार्टीत पोहोचला सलमान, कोल्डप्ले सिंगरसोबत रंगला दीपिकाचा गप्पांचा फड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः ग्लोबल सिटीजन फेस्टिव्हल इंडिया कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्या कोल्डप्ले स्टार्ससाठी बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने त्याच्या 'मन्नत'मध्ये एका शानदार पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूड स्टार्सची मांदियाळी पाहायला मिळाली. 'बिग बॉस'च्या शूटिंगमधून वेळ काढत सलमान खान या पार्टीत सहभागी होण्यासाठी मन्नतवर पोहोचला. शाहरुखच्या ग्रॅण्ड पार्टीत पोहोचले हे सेलेब्स...
शाहरुखच्या घराबाहेर कोल्डप्ले स्टार्स आणि बॉलिवूड स्टार्सची एक झलक बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाहते जमले होते. पार्टी सकाळी 6 वाजेपर्यंत चालली. शाहरुखच्या पार्टीत दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, अर्जुन कपूर, रणवीर सिंह, हृतिक रोशन, दीया मिर्झा, विवेक ओबेरॉय, राणा डग्गुबाती, नीलम, पूजा हेगडे, श्रद्धा कपूर, विधू विनोद चोप्रा, करण जोहर, सिकंदर खेर, किरण राव, रितेश सिधवानी रितेश-जेनेलिया, नीलम, चंकी पांडे, तारा शर्मा, मलायका अरोरा, जाएद खान, सुचित्रा कृष्णमूर्ती, श्रिया सरन, फरहान अख्तर, जोया अख्तर, शायना एनसीसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, 'मन्नत'मध्ये झालेल्या ग्रँड पार्टीचे काही फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...