आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

In pics: अवॉर्ड नाइटमध्ये सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरली बच्चन बहू ऐश्वर्या, बघणारे बघतच राहिले!!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बुधवारी (4 जानेवारी) रात्री मुंबईत लायन गोल्ड अवॉर्ड सोहळा पार पडला. या अवॉर्ड नाइटमध्ये सगळ्यांच्या नजरा खिळून राहिल्या त्या बच्चन बहू ऐश्वर्यावर. सब्यसाची क्रिएशनच्या क्रिम गोल्ड कलरच्या लहेंग्यात ऐश्वर्या अतिशय सुंदरी. ऐश्वर्या नुकतीच पती अभिषेक आणि मुलगी आराध्यासोबत दुबईत न्यू ईयर सेलिब्रेट करुन भारतात परतली. 
 
अवॉर्ड नाइटमध्ये सहभागी होण्यापूर्वी ऐश्वर्याने मीडियासोबत संवाद साधला. यावेळी फोटोग्राफर्सच्या कॅमे-यात ऐश्वर्याचे वेगवेगळे एक्स्प्रेशन्स क्लिक झाले. ऐश्वर्या राय बच्चनसोबत या अवॉर्ड नाइटमध्ये गोविंदा, रेमो डिसुजा, प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा, अर्जुन बाजवा, सतिश कौशिक, सोनू निगम, पलक मुछ्छलसह अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, लायन गोल्ड अवॉर्ड्स नाइटमध्ये क्लिक झालेली ऐश्वर्यासह इतर सेलेब्सची खास छायाचित्रे... 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...