आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरगुनच्या बर्थडे पार्टीत पोहोचली धोनीची Ex-गर्लफ्रेंड, नेहासह हे सेलेब्सही दिसले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्ही शो 'जमाई राजा'चा अॅक्टर रवी दुबेने नुकतीच पत्नी सरगुन मेहताच्या बर्थडेच्या निमित्ताने पार्टी आयोजित केली होती. मुंबईच्या जंकयार्ड कॅफेमध्ये झालेल्या या पार्टीत बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. यादरम्यान क्रिकेटपटू एमएस धोनीची सोकॉल्ड गर्लफ्रेंड असलेली अॅक्ट्रेस राय लक्ष्मी लाल रंगाचा ड्रेस परिधान करून आली होती. त्याशिवाय सिंगर नेहा कक्कड, अपारशक्ती खुराना, करनवीर वोहरा, केन घोष, सुयश राय आणि  कोरियोग्राफर टेरेंस लुईस यांचीही उपस्थिती होती. 

काही दिवसांपूर्वी शेयर केला होता, KISS करतानाचा PHOTO 
- अॅक्टर रवी दुबे नेहमी पत्नी सरगुन मेहताला KISS करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेयर करत असतो. 
- काही दिवसांपूर्वी त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेयर केला होता. त्यातही तो सरगुनला किस करताना दिसला होता. 
- त्यावर त्याने लिहिले होते की, मला माहिती आहे, तुला हा फोटो शेयर केलेले आवडणार नाही. पण या फोटोत आपला मॅडनेस झळकतो. परत आल्यावर रागावून घे माझ्यावर. रवीने हेही सांगितले होते की, फोटो त्यांचा मित्र सुयश रायने क्लिक केला होता. 

चार वर्षांपूर्वी झाले होते, रवी-सरगुनचे लग्न... 
बातम्या आणखी आहेत...