आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिकाने बॉयफ्रेंडला दिला Good-Bye Kiss, एअरपोर्टवर दिसले अनेक सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोेण - Divya Marathi
रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोेण

मुंबईः बॉलिवू़ड अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण रविवारी संध्याकाळी मुंबई विमानतळावर दिसले. बी टाऊनच्या या कथित लव्ह बर्ड्सचा यावेळी कॅज्युअल लूक बघायला मिळला. रणवीर सिंह ब्लॅक टीशर्ट, गॉगल्स, कॅप आणि डेनिम्समध्ये दिसला. तर दीपिका पोल्का डॉट्स व्हाइट जॅकेट, लेगिंग्स, गॉगल्स आणि हॅटमध्ये दिसली. कारमध्ये बसण्यापूर्वी दीपिकाने तिचा बॉयफ्रेंड रणवीर सिंह गुड बाय किस दिला. ही जोडी लवकरच दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या आगामी 'बाजीराव मस्तानी' या सिनेमात झळकणार असून दोघेही सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत.
रविवारी रणवीर आणि दीपिकाशिवाय 'जज्बा'द्वारे सिनेसृष्टीत पुनरागमन करणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनसुद्धा मुंबईत विमानतळावर दिसली. ऐश्वर्या इंडियन सुपर लीगची ओपनिंग सेरेमनी अटेंड करुन चेन्नईहून मुंबईत परतली. ऐश्वर्याव्यतिरिक्त सचिन तेंडुलकर, कपिल शर्मा, हुमा कुरैशी, अल्का याज्ञिक, जॅकी भगनानी हे सेलिब्रिटीसुद्धा विमानतळावर स्पॉट झाले.
पुढे पाहा, एअरपोर्टवर क्लिक झालेली स्टार्सची ही छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...