आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aishwarya Rai, Sonakshi Sinha, Urmila Matondkar Attend Designer Manish Ganpati Pooja

ऐश्वर्यापासून ते उर्मिलापर्यंत, डिझायनरच्या घरी गणपती पूजेसाठी पोहोचल्या या अॅक्ट्रेसेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींच्या घरी बाप्पांचे आगमन झाले आहे. काहींच्या घरी दीड दिवसांचा पाहुणचार घेऊन बाप्पा गावालादेखील निघाले. बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरीसुद्धा सोमवारी बाप्पा विराजमान झाले. यानिमित्ताने त्याच्या घरी पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. मनीषच्या बाप्पाच्या दर्शनाला ऐश्वर्या राय बच्चन, उर्मिला मातोंडकर, करण जोहर, करिश्मा कपूर, सोनाक्षी सिन्हा, लारा दत्ता, एकता कपूरसह अनेक सेलेब्स पोहोचले होते. तर मंगळवारी विसर्जनाच्या निमित्ताने मलायका अरोरा खान, अमृता अरोरा, सोफी चौधरी, दिग्दर्शिका फराह खान यांनी हजेरी लावली होती.

डिझायनर मनीष मल्होत्राच्या गणपती सेलिब्रेशनचे INSIDE PHOTOS बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...